मुंबईत देशातल्या 9 उंच इमारती, पाहा टॉप 10 ची यादी!

भारतातील सर्वाधिक उंच इमारतींपैकी अधिकतर मुंबईत आहेत.

10 व्या नंबरवर असलेला 360 वेस्ट टॉवर बी हा मुंबईच्या एनिबेझंट रोडवर आहे. याची उंची 255 मीटर आहे.

60 मजली इंम्पिरियल इमारतीचा नववा क्रमांक लागतो.

आठव्या क्रमांकावर वन अविघ्ना पार्क 64 माळ्यांची ट्विन्स बिल्डिंग आहे.याची उंची 853 फूट असून ही परेलमध्ये आहे.

मुंबई सेंट्रल येथील अहुजा टॉवर सातव्या क्रमांकावर आहे. 55 मजली या बिल्डिंगची उंची 250 मीटर आहे.

पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये 'द 42' ही इमारत असून याची उंची 249 मीटर इतकी आहे.

मुंबई सेंट्रल येथील नाथाई हाईट्स पाचव्या क्रमांकावर असून याची उंची 860 मीटर आहे.

वरळीचा ओमकार टॉवर 876 फूट उंच आहे. ही 73 माळ्याची बिल्डिंग असून 3 टॉवर आहेत.

वरळीत लोढा बिल्डरची द पार्क बिल्डिंग तिसऱ्या स्थानावर आहे.याचे 5 टॉवर असून प्रत्येक टॉवरची उंची 268 मीटर उंच आहे.

वर्ल्ड व्ह्यू भारतातील दुसरी सर्वात ऊंच बिल्डिंग आहे. मुंबईतल्या 73 मजली या बिल्डिंगची ऊंची 211 मीटर इतकी आहे.

वर्ल्ड वन ही गगनचुंबी इमारत 919 फूट ऊंच आहे. ही भारतातील सर्वात ऊंच इमारत आहे. याला वर्ल्ड टॉवरदेखील म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story