आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही अशा जागा असतात जिथे आपलं घर कधीच बांधू नये
चाणक्यांनुसार, काही जागांवर घरांचे बांधकाम करणे किंवा खरेदी करणे हे संकटाचे ठरू शकते
चाणक्यांनुसार, जेव्हा मनुष्य एखाद्या ठिकाणी घर बांधत असेल तर सगळ्यात आधी बघितले पाहिजे की रोजगाराचे साधन जवळपास आहे का
रोजगाराचे साधन ज्या परिसरात आहे त्या ठिकाणीच व्यक्ती आनंदी व सुखात राहू शकतो
ज्या भागात रोजगाराचे साधन नसते त्या परिसरातील लोक गरिबीचे शिकार होतात
तसंच, कधीच या ठिकाणी घर घेऊ नका जिथे कायदा व पोलिसांचा धाक नसेल
तसंच, कधी अशा ठिकाणी घर घेऊ नका जिथील लोक दृष्ट व दुर्गुणी असतील. अशा परिसरात कधीही संकट येऊ शकते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)