Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला दुर्मिळ योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय

नेहा चौधरी
Nov 15,2024


कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी (15 नोव्हेंबर) देव दिवाळी साजरी करण्यात येते.


देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योगासोबत तीन शुभ योग जुळून आले आहेत.


देव दिवाळीचा शुभ मुर्हूत - संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत


देव दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावा.


या दिवशी भगवान विष्णूला 11 तुळशीची पानं अर्पण करा.


या दिवशी गंगा स्नान करून दिवे दान केल्याने दहा यज्ञांच्या बरोबरीचं पुण्य प्राप्त होतं.


घरात सकारात्मक ऊर्जा असावी म्हणून यादिवशी 11 तुळशीची पानं पिठाच्या डब्ब्यात ठेवून बाजूला ठेवा.


आयुष्यातील संकट दूर व्हावं आणि जीवनात आनंद यावं म्हणून घरात भगवान सत्यनारायण पूजा करावी.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story