वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
त्यामुळे घरातील अनेक छोट्या-मोठ्या वस्तूशास्त्रानुसार ठेवणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मी दरवाजाजवळच्या वरच्या भागावर वास करते. त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे लटकवू नये.
जर तुम्ही दरवाजाच्या मागे कपडे लटकवत असाल तर त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होते. ज्यामध्ये तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्याने नकारात्मकता वाढते.
तसेच कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे कधीच दरवाजाच्या मागे कपडे लटकवू नका. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)