तुमच्या बोटांच्या उंचीचा संबंध हा दारु पिण्याच्या सवयीशी असतो.
हल्लीच एक रिसर्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये याबाबत धक्कादायक निकाल समोर आला आहे.
रिसर्चच्या अध्ययनात म्हटले आहे की, 2D:4D अनुपाताचा उपयोग करण्यात आला आहे.
यामध्ये दुसरं बोट (अंगठ्याच्या बाजूचं) आणि चौथं बोट (रिंग फिंगर) प्रमाण मानले जाते.
असा अंदाज दर्शवण्यात आला आहे की, अशा लोकांना दारु पिण्याची जास्त सवय असू शकते.
पुरुषांमध्ये सामान्यपणे 2D:4D प्रमाण महिलांच्या तुलनेत कमी असते.
दारु पिण्याची सवय पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळी असते.
हे संशोधन Statistic स्वरुपात आहे. याच्यावर शिक्कामोर्तब केली जाऊ शकत नाही.
हा रिसर्च American Journal of Human Biological मध्ये पब्लिश करण्यात आले आहे.