अंक ज्योतिषशास्त्र म्हणजेच न्युमेरोलॉजीच्या माध्यमातून मनुष्याचे गुण, व्यवहार आणि भविष्याबाबत माहिती करुन घेऊ शकतात
न्यूमेरोलॉजीनुसार, या 3 खास तिथींना जन्मलेल्या महिलां पतीसाठी भाग्यशाली असतात. पतीचे घर धन-धान्याना समृद्ध करतात
5,14 आणि 24 तारखेला जन्मलेल्या मुली भाग्यशाली असतात. या तिन तारखांचे मुल्यांक 5सोबत जोडले गेले आहेत. येथे 14 आणि 23 या दोन संख्यांनी जोडलेले मुल्यांकावर निर्धारित केले आहेत.
न्यूमेरोलॉजी एक्स्पर्ट्स म्हणतात की, या तीन तारखांवर जन्मलेल्या महिलांमध्ये स्मार्टनेस क्वीनसोबतच लकी मानले जाते
पतीच्या यशात त्यांचे योगदान असते. अशा महिलांचे पती लवकर यश मिळवतात
या महिला त्यांच्या पतीच्या प्रत्येक निर्णयात सहमती दर्शवतात व पाठिंबा देतात
या मुल्यांक असलेल्या महिला आनंदी, बडबड्या आणि लोकांना प्रभावित करणाऱ्या असतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)