सामुद्रिक शास्त्रानुसार अंगावरील प्रत्येक तिळांमागे वेगवेगळे संकेत असतात.
शरीराच्या काही भागावरील तीळ हे सौभाग्याचे तर काही भागावरील तीळ हे अशुभ असतात.
पुरुषांसाठी शरीराच्या काही अवयव असलेले तीळ हे चांगले मानले जातात.
एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर ते शुभ मानले जात नाही.
कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असलेले तर अशी लोक स्वार्थी स्वभावाची असतात. या लोकांना आयुष्यात अपमान सहन करावा लागतो.
एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर खाली तीळ असेल तर तो असुभ मानला जातो.
या लोकांना यशासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तसंच ही लोक खूप आळशी असतात.
जर भुवयाच्या डाव्या बाजूला तीळ असेल ते असुभ मानले जाते.
या लोकांना व्यवसाय असो किंवा नोकरी, सगळ्यातच त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)