समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीरावर असलेले तीळ आणि जन्मखुण खूप काही सांगून जातात
समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या चेहऱ्यावर, हात-पाय आणि शरिरावरील खुणा त्या व्यक्तीचे भविष्य सांगतात
असं म्हणतात महिलांच्या पायाच्या अंगठ्याला केस असणं देखील एक संकेत आहे.
समुद्रशास्त्रानुसार, महिलांच्या पायाच्या अंगठ्यावर केस असणे खूप शुभ मानलं जातं. या महिला भाग्यशाली असतात
अशा महिला खूप प्रभावशाली असतात आणि त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात
या महिलांना यश मिळतं तसंच, आर्थिक चणचण कधीच भासत नाही
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)