सोनं आपल्या राशीत असलेल्या ग्रहांना चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या गोष्टींना प्रभावी करतं.
वृषभ राशीच्या लोकांनी कुंडली किंवा पत्रिकेत गुरुची स्थिती खराब असल्यानं त्यांनी सोनं परिधान करु नये. त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं.
मिथुन राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने परिधान करायला नको. त्यामुळे व्यापारात उतार-चढाव पाहायला मिळतात.
कन्या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने परिधान करणं ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे अडचणी आणखी वाढू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी सोन चांगलं नाही. त्यामुळे कुंडलीतील गुरुची स्थिती खराब होते.
नवरत्नांप्रमाणे सोन देखील आपल्या राशीतील ग्रहांना प्रभावित करतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)