बंबईसे आया मेरा दोस्त...! रोहितचा फोटो शेअर करत राशीदने कांगारूंना डिवचलं

सेमीफायनलमध्ये एन्ट्री

अफगाणिस्तानने रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव करून टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

क्रिडाविश्वात जल्लोष

अफगाणिस्तानच्या विजयानंतर आता ऑस्ट्रेलिया वगळता क्रिडाविश्वात जल्लोष पहायला मिळतोय.

राशीद अँड कंपनी

अफगाणिस्तानच्या प्रभावी खेळीमुळे राशीद अँड कंपनीने सेमीफायनल गाठली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने गाशा गुंडाळलाय.

राशीद खानची पोस्ट

अशातच आता ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राशीद खानची पोस्ट चर्चेत आहे.

बंबईसे आया मेरा दोस्त

राशीदने रोहित शर्मासोबत फोटो शेअर केलाय. त्यावर, बंबईसे आया मेरा दोस्त.. असं कॅप्शन देखील दिलंय.

ऑस्ट्रेलियाचा पराभव

दरम्यान, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे राशीदने रोहितचा फोटो शेअर केला अशी चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story