स्मृती मानधनासमोर RCB च्या 'या' महिला खेळाडूला आली ऑफर, माझ्याशी लग्न करणार?

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

आरसीबी

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला होता.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

श्रेयंका पाटील

या सामन्यादरम्यान आरसीबीची खेळाडू श्रेयंका पाटील हिला एका चाहत्याकडून थेट लाईव्ह सामन्यात लग्नाचा प्रस्ताव आला.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

लग्न करशील का?

श्रेयंका पाटील, तू माझ्याशी लग्न करशील का? असा नावाचा फलक घेऊन एक फॅन मैदानात आला होता.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

बॅनर

कॅमेरामॅनने चाहत्याच्या हातातील बॅनर दाखवला अन् आरसीबीच्या संघात हसु फुटलं.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

स्मृती मानधना

बॅनर पाहून डगआऊटमधील श्रेयंकाच्या सहकाऱ्यांनी हशा पिकवला तर स्मृती मानधनाला देखील हसू आवरलं नाही.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

अभिमानास्पद

श्रेयंका, तू आरसीबी आणि बेंगळुरूला अभिमानास्पद आहे. आम्ही तुम्हाला भेटायला आलो, असं सामन्यावेळी एका फलकावर लिहिलं होतं.

Published by: Saurabh Talekar | Mar 01, 2024

VIEW ALL

Read Next Story