ना चेन्नई ना गुजरात, सुनिल गावस्कर म्हणतात 'ही' टीम आयपीएल जिंकणार

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

आयपीएलला सुरूवात

आयपीएलच्या रंगतदार सामन्यांना आता सुरूवात झाली असून प्रत्येक संघाने तयारी सुरू केली आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

कोण आयपीएल जिंकेल?

कागदी तुल्यबळावर कोणता संघ आयपीएल जिंकेल? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता लिटिल मास्टरांनी मोठं वक्तव्य केलंय.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

मुंबई इंडियन्स

मी मुंबईचा असल्याने मला वाटतंय की यंदाची आयपीएल ट्रॉफी ही मुंबई घेऊन जाईल, असं सुनिल गावस्कर यांनी म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

मन चेन्नईसोबत

मात्र, मी जरी मुंबईला सपोर्ट करत असलो तरी माझं मन चेन्नईसोबत आहे, असंही सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

रवि शास्त्री

सुनिल गावस्कर यांच्याप्रमाणे रवि शास्त्री यांना देखील मुंबईच आयपीएल जिंकेल असं वाटतंय.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

सीएसके

तर अंबाती रायडू आणि हरभजन सिंग यांनी सीएसकेचं विश्वास दाखवला आहे. तर ब्रायन लाराने केकेआरवर विश्वास दर्शवला आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 24, 2024

VIEW ALL

Read Next Story