देशात अनेक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
यामध्ये क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो.
परंतु, भारतातील कोणता पुरस्कार सर्वात जास्त पैसे देतो? जाणून घेऊयात.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला भारतात सर्वाधिक रक्कम दिली जाते.
यामध्ये पुरस्कारासोबत त्या व्यक्तीला 7.5 लाख रुपये रोख दिले जातात.
सचिन तेंडुलकर, ध्यानचंद, विश्वनाथन आनंद या खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.