ना सचिन ना युवराज, 'या' खेळाडूने जिंकलेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

विराट कोहली

विराट कोहली सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

7 सामनावीर पुरस्कार

विराट कोहलीच्या नावावर टी-२० वर्ल्ड कप एकूण 7 सामनावीर पुरस्कार नोंद आहेत.

युवराज सिंग

तर वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग याचा दुसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो. त्याने 3 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकलाय.

आर आश्विन

युवराज सिंग याच्यासह आर आश्विनच्या नावावर देखील तीन सामनावीर पुरस्कार आहे.

रोहित आणि सुर्यकुमार

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि युवा स्टार सुर्यकुमार यादव याच्या नावावर देखील प्रत्येकी 2 सामनावीर पुरस्कार आहेत.

जडेजा आणि मिश्रा

दरम्यान, रविंद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांच्या खात्यात देखील 2 वेळा सामनावीर पुरस्काराची नोंद झालीये.

VIEW ALL

Read Next Story