अफलातून डिझाईन

नेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स

सॅटेलाईट स्मार्टफोन

huawei mate 60 pro हा खऱ्या अर्थानं एक सॅटेलाईट स्मार्टफोन आहे. त्यामुळं तो नेटवर्क नसतानाही फोनवरून संपर्क साधण्याची सुविधा देतो.

फोनची किंमत

भारतीय चलनानुसार या फोनची किंमत साधारण 80000 च्या घरात विकला जाऊ शकतो.

अनेक फिचर्स

huawei mate 60 pro मध्ये सॅटेलाईट कॉलिंगसोबत इतरही अनेक फिचर्स आहेत. या फोनला 5G प्रोसेसर आणि सिस्टीम ऑन चिप (SoC) देण्यात आली आहे.

फोनची मदत

तुम्ही एखाद्या घनदाट जंगलात भरकटलात, किंवा ट्रेक करत एखाद्या अशा पर्वतावर गेलात जिथं नेटवर्कच नाही तिथंही तुम्हाला या फोनची मदत होणार आहे.

बॅटरीसुद्धा दीर्घकाळ टीकणारी

दरवेळी नवनवीन आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांमध्ये जाणाऱ्यांसाठी हा फोन मदतीला ठरणार असून, त्याची बॅटरीसुद्धा दीर्घकाळ टीकणारी आहे.

धुमाकूळ घालणार

अतिशय प्रिमियम पद्धतीनं या फोनला डिझाईन करण्यात आलं आहे. त्यामुळं येत्या काळात स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये हा फोन धुमाकूळ घालणार असं म्हणायला हरकत नाही.

कधी खरेदी करताय?

तुम्हाला आवडलं का या फोनचं डिझाईन आणि फिचर्स?

VIEW ALL

Read Next Story