मीशो एक ई कॉमर्स खरेदी प्लॅटफॉर्म आहे. जिथून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करु शकता.
मीशोवर एक खास ऑफर चालू आहे. ज्यात तुम्हाला डिस्काऊंट दिले जात असल्याचा दावा कंपनीने केलाय.
यानंतर मीशो अॅप इन्स्टॉल करुन तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यानंत तुमच्या आवडीचे सामान खरेदी करा.
मीशोवर इलेक्ट्रॉनिक आयटम्सपासून लाइफ स्टाइलसारखे कपडे खरेदी करु शकता.
मीशो स्वस्त उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत इथे तुम्हाला कमी किंमतीत वस्तू मिळतात.
मोबाईल कव्हर, मोबाईल चार्जर अशा वस्तू खरेदी करणार असाल तर येथे खूप सारे पर्याय आहेत.
येथे तुम्हाला मोबाईल आणि स्मार्टवॉच मिळत नाहीत.
मोबाईल आणि अॅप दोन्हीकडून तुम्ही शॉपिंग करु शकता.