टेलीफोन हा प्रत्येकानं कधीना कधी वापरला असेलच. वायरला वेटोळे असते.
तुम्ही कधी विचार केला की ही वायरला वेटोळे का असतात? ही वायर सरळही असू शकत होती मग वेटोळे घेतलेलीच का?
खरंतर, ही काय सहज म्हणून करण्यात आलेली नाही. तर त्या मागे महत्त्वाचं कारण आहे.
या वायरच्या इंडक्शनचं सिद्धांत काम करतं. जे फोनवर बोलण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
जेव्हा कोणताही विद्युत प्रवाह होतो, तर त्याच्या चारही बाजूंना एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं. तेच या वायरसाठी महत्त्वाचं असतं.
आपण जेव्हा बोलतो तेव्हा जे तरंग तयार होतात त्या तारेत वीज संचार करण्याचा उत्पन्न करतात. त्यामुळे आपण काय बोलतो हे समोरच्या व्यक्तीला ऐकायला येतं.
त्याशिवाय ही वायर लवकर खराब होत नाही किंवा तुटतही नाही. इतकंच नाही तर फोनपासून खूप दूर बसून देखील बोलता येतं.