स्वयंपाकघरातील मसाले हे चवीसोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत.
सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात.
ज्या लोकांना अपचन, गॅस, अॅसिडीटी, सूज येणे असे आजार आहेत त्यांनी रोज सकाळी लवंगाचे पाणी प्यावे.
तसेच जर पोटात जळजळ होत असेल तर व्यक्तीने लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे
रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिल्याने पचनक्रिया अधिक मजबूत होते.
लवंगाचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.