अनेकदा आपण अशा कहाण्या ऐकतो ज्याने आपली झोप उडून जाते.
असाच एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय.
एका मुलाने जंगलात दुसरी शोधून काढली. तिथलं दृश्य खूपच वेगळं होतं.
जंगलामध्ये अन्न शोधता शोधता मुलगा दुसऱ्या विश्वात पोहोचला.
1991 सालची ही घटना आहे. जेव्हा खांह नावाचा मुलगा खाण्याच्या शोधात जमिनिच्या 800 फूट खाली पोहोचला.
पण त्याने जे तिथे जे दृश्य पाहिले ते पाहून तो तसाच उलट्या पावलांनी पळून गेला.
त्याने ही घटना संशोधकांना सांगितली तेव्हा तेदेखील हैराण झाले.
जमिनीखाली नदी, बीच, ढग आणि अनेक प्राणी दिसल्याचे त्याने सांगितले.
यानंतर 2008 मध्ये ती गुहा शोधण्यात आली आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
ही गुहा 20 ते 50 लाख वर्षे जुनी आहे. येथे जाणाऱ्या पर्यटकांनादेखील प्रशिक्षण दिले जाते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)