दुबईच्या राजकुमारीचं सौंदर्य वेड लावणारं! पाहा फोटो

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

दुबईची राजकुमारी शेखा माहरा घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

तिने घटस्फोटासंदर्भातील पोस्ट शेअर केली होती.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

तिचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 ला दुबईत झाला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

तिने लंडनमधून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

राजकुमारी शेखा आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

सोशल वर्कचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

शेखाला घोडेस्वारी करायलादेखील आवडते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

इन्स्टाग्रामवर तिचे खूप फोटो आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

2023 मध्ये तिने शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूमसोबत लग्न केलं.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

घटस्फोटानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं.

Published by: Pravin Dabholkar | Jul 21, 2024

VIEW ALL

Read Next Story