दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही चंद्रावर जमीन खरेदी केली होती.

Dec 13,2023


णून घेऊया चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा नियम काय आहे.


बे ऑफ रेनबो, लेक ऑफ ड्रीम, सी ऑफ वाफर्स, सी ऑफ क्लाउड्स असी चंद्रावरील विक्री होत असलेल्या जमीनीच्या तुकड्यांची नावे आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार, Luna Society International आणि International Lunar Lands Registry या कंपन्यांच्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात.


https://lunarregistry.com वर ऑनलाइन जमीन खरेदी करु शकतात.


lunarregistry.comने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावर एक एकर जमीन खरेदी करण्यासाठी USD 37.50 म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 3075 रुपये इतके आहे.


2002मध्ये हैदराबादच्या राजीव बेगडी आणि 2006मध्ये बेंगळुरुच्या ललित मेहता यांनी चंद्रावर प्लॉट खरेदी केला होता.

VIEW ALL

Read Next Story