सेंच्युरियन टेस्टमध्ये केपटाऊनच्या या हिरोंवर राहणार सर्वांचे लक्ष

सेंच्युरियन टेस्टमध्ये केपटाऊनच्या या हिरोंवर राहणार सर्वांचे लक्ष

  भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली पण या सामन्यात काही सामन्याचे हिरो समोर आले. या सामन्यातील हिरोंवर प्रेक्षकांसोबत प्रतिस्पर्धी संघाचेही लक्ष असणार आहे. पाहूया कोण आहेत ते सामन्याचे हिरो... 

पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

भीमा कोरेगाव हिंसा : मायावतीने भाजप-संघाला घेतले फैलावर...

भीमा कोरेगाव हिंसा : मायावतीने भाजप-संघाला घेतले फैलावर...

  कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी भाजप आणि संघाला फैलावर घेतले आहे. 

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा

  कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी   शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

  विराट आणि अनुष्काने ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. आता ही पती-पत्नी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. 

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

  भोसरी येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे. 

बिग बी उद्धव ठाकरेंचे ऐकत नव्हते.... पण...

बिग बी उद्धव ठाकरेंचे ऐकत नव्हते.... पण...

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्यात एक हळूवार क्षण पाहायला मिळाला. 

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही  ठरविक लोकांना माहिती होते. ते लग्न करणार यांची खबर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांना देखील नव्हती. एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी याचा खुलासा केला. 

 राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...