तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 

 भारतीय वंशाचा खेळाडू बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

भारतीय वंशाचा खेळाडू बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

  ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची धुरा पहिल्यांदा एखादा भारतीय वंशाचा क्रिकेटर सांभाळणार आहे. २०१८ च्या सुरूवातीला होणाऱ्या आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

रोहित शर्माने असं केलं डबल सेंच्युरीचं सेलिब्रेशन

रोहित शर्माने असं केलं डबल सेंच्युरीचं सेलिब्रेशन

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मोहालीतील दुसऱ्या वनडेत इतिहास रचला. रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. तिसरे द्विशतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरलाय.

 पंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले

पंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे. 

 Video :  अनुष्काकडून वरमाला टाकण्यासाठी विराटने केले नखरे...

Video : अनुष्काकडून वरमाला टाकण्यासाठी विराटने केले नखरे...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. सोमवारी या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. विराट आणि अनुष्कानं इटलीमध्ये लग्न केलं. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्या होत्या पण विराटनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर अनुष्काकडून लग्नाच्या बातम्या फेटाळून लावण्यात आल्या.

पाकिस्तानमुळे भारताच्या हातून निसटू शकतं आशिया कपचं यजमानपद

पाकिस्तानमुळे भारताच्या हातून निसटू शकतं आशिया कपचं यजमानपद

  क्रिकेट फॅन्ससाठी बॅड न्यूज.. या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण असे समजते की पाकिस्तानमुळे भारतात होणारा एशिया कप धोक्यात आला आहे. 

 डिसेंबरच्या मध्यावर एक मोठी उल्का पृथ्वीकडे झेपावतेय

डिसेंबरच्या मध्यावर एक मोठी उल्का पृथ्वीकडे झेपावतेय

  एक मोठी उल्का या महिन्याच्या मध्यावर पृथ्वीच्या जवळून झेपावणार असल्याची बातमी फॉक्स ३२ न्यूजने दिली आहे. 

एअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...

एअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा  नवा प्लान बाजारात आणला आहे. 

 श्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...

श्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...

  उपराजधानीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या दुस-या टेस्टसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला.

अर्जुन तेंडुलकर पुन्हा वेधले सर्वांचे लक्ष...

अर्जुन तेंडुलकर पुन्हा वेधले सर्वांचे लक्ष...

  मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन तेंडुलकरनं पुन्हा एकदा आपल्या कामगिरीनं सा-यांचं लक्ष वेधून घेतलय.