Shailesh Musale

डॉ. बाबासाहेबांचा भगव्या कोटाला पुन्हा निळा रंग

डॉ. बाबासाहेबांचा भगव्या कोटाला पुन्हा निळा रंग

डॉ. आंबेडकरांच्या भगव्या मूर्तीचा वाद

न्यूड होऊन विरोध प्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

न्यूड होऊन विरोध प्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सिनेमाच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.

सरकारी रुग्णालयात युवकाची गोळ्या घालून हत्या

सरकारी रुग्णालयात युवकाची गोळ्या घालून हत्या

सरकारी रुग्णालयात एका युवकाला गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक! प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या ऐवजी छापले अश्लील फोटो

धक्कादायक! प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थ्यांच्या ऐवजी छापले अश्लील फोटो

फोटोच्या ऐवजी अश्लील फोटो छापून आल्याचा धक्कादायक प्रकार

काँग्रेसच्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला

काँग्रेसच्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला

काँग्रेसचा उपोषणादरम्यान स्टेज कोसळला

नगर हत्याकांड प्रकरण: अजित दादांनी केली संग्राम जगतापांची पाठराखण

नगर हत्याकांड प्रकरण: अजित दादांनी केली संग्राम जगतापांची पाठराखण

केडगावमधील शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड प्रकरण

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी