
लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग
SA20 Final: एका खेळाडूचे फायनलच्या दिवशी लग्न होणार होते, परंतु त्याने संघासाठी खूप मोठा निर्णय घेतला.

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल? 'या' 3 खेळाडूंना रोहित देऊ शकतो संधी
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल.

Champions Trophy: भारताला हरवण्याचे स्वप्न पाहतोय पाकिस्तान! पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले - खरे युद्ध तर...
IND vs PAK Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक वक्तव्य केले होते.

कटकमध्ये रविवारी रंगणार India Vs England 2nd Odi, टीम इंडिया बाजी मारणार की इंग्लंड कमबॅक करणार?
India Vs England 2nd Odi: कटकची वन-डे मॅच जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.

सॅमसनची बाजू घेतल्याने श्रीसंतच्या अडचणीत वाढ, केसीएने पाठवली नोटीस
केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतवरती क्रिकेट संचालन संस्थेविरुद्ध चुकीचे आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप लावला आहे.

वर्ल्ड कप विजेत्या 15 खेळाडूंना BCCI कडून हिऱ्याची अंगठी, काय आहे यात खास? किंमत ऐकून थक्क व्हाल
Team India : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तेव्हा त्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिले.

विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार की नाही?
Virat Kohli Fitness Update : सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. तेव्हा 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार की नाही याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.

ODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत
टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.

'पंबाज आता माझी टीम असून संघमालकांना...'; पाँटींगने IPL 2025 आधी स्पष्टच सांगितलं
IPL 2025 Season: एकदाही आयपीएलच्या चषकावर नाव न कोरता आलेल्या पंजाबच्या संघाला यंदाच्या पर्वाकडून फार अपेक्षा आहे. असं असतानाच त्यांनी आपला प्रशिक्षकही बदलला आहे.

नागपूरच्या मैदानात विराटचं चाललंय काय? जर्सी वर केली दातात पकडली अन्...; 'ती' कृती चर्चेत
Ind vs Eng 1st ODI Training Session: मागील काही दिवसांपासून भारतीय संघ विदर्भातील नागपूरमधील मैदानावर सराव करत असून या सरावातील एक फोटो व्हायरल झालाय.

'...तर तुम्ही मूर्ख आहात'; भारताचा उल्लेख करत पीटरसनचं विधान! म्हणाला, 'भारताने पैसा...'
Kevin Pietersen On India: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या आधीच पीटरसनने हे विधान केलं आहे.

Ind v Eng: आज 2166 दिवसांनंतर विदर्भात ODI; कशी असेल Playing XI? किती वाजता सुरु होणार मॅच?
India vs England Nagpur Match 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी खेळवली जाणारी अंतिम मालिका आजपासून सुरु होत आहे.

Champions Trophy 2025: टीम इंडियानंतर भारतीय अंपायरनेही पाकिस्तानला जाण्यास दिला नकार; दिलं असं कारण...
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियानंतर भारताच्या एका अंपायरने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.

बालमैत्रिणीच्या प्रेमात क्रिकेटर झाला होता 'आउट'; भुवनेश्वर आणि नुपूरची लवस्टोरी आहे फिल्मी
Bhuvneshwar Kumar and Nupur Nagar Love Story: भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर यांची प्रेमकथा थोडी फिल्मी आहे.

टीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत
Champions Trophy 2025 : 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल.

'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!
Unique Cricket Records: क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी अनेक विक्रम केले आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का की असे काही भाग्यवान फलंदाज आहेत जे त्यांच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.

Video: अपघातानंतर ऑटो ड्रायव्हरवर संतापला द्रविड, सर्वांनी घेतली राहूलची बाजू; नेमकं काय घडलं?
Rahul Dravid Car Accident: भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये घडली.

टी 20 सीरिजमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवणाऱ्या स्टार बॉलरची भारताच्या वनडे संघात एंट्री
IND VS ENG ODI : 6 फेब्रुवारी पासून या सीरिजचा पहिला सामना नागपूर येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या संघात स्टार गोलंदाजांची एंट्री झाली