'यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, पण..'; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावूक आवाहन
यंदा गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे.
Jun 2, 2024, 02:02 PM ISTआनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठाकरे वाद कुठपर्यंत जाणार?
Shinde Vs Thackeray: आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत.
May 18, 2024, 08:54 PM ISTनिवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
Mumbai University Electoral Literacy: विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक साक्षरता वाढीस लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
May 18, 2024, 07:48 PM ISTस्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर आज देश...' शिवाजी पार्कच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi Shivaji Park Sabha: या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसत आहेत.
May 17, 2024, 08:13 PM IST'मी तुम्हाला माझा मुलगा सोपावतेय..' सोनिया गांधींची जनतेला भावनिक साद
Sonia Gandhi Emotional Appeal: राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत', अशी भावनिक साद त्यांनी घातली.
May 17, 2024, 07:37 PM ISTअंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?
Blind Voter Vote: अंध व्यक्ती आपलं मत कसं नोंदवतात? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
May 17, 2024, 06:04 PM IST'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ
Rohit Pawar Share Video: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते रोहीत पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय.
May 17, 2024, 05:05 PM IST2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात
Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
May 15, 2024, 08:36 PM ISTगांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?
Rahul Gandhi Rae Bareli : . रायबरेली लोकसभा रणसंग्रामाच्या विजयासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने एक अनोखी रणनीती आखलीय.
May 15, 2024, 07:10 PM ISTVIDEO | रोहित पवारांची नगरच्या पैसे वाटपावर पाकिटासह पोस्ट,सुजय विखे पाटील म्हणाले...
Ahmednagar Lok Sabha nagar money voting news
May 13, 2024, 05:25 PM ISTमतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार
Bogus Voting: शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.
May 13, 2024, 01:34 PM IST'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे, मी काहीही बोलू शकतो'
Raj Thackeray Thane Sabha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिका केली.
May 12, 2024, 08:54 PM IST'...त्यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी सुटत नाही'- नितीन गडकरींनी सांगितलं कारण
Nitin Gadkari: शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बोलत होते.
May 11, 2024, 04:02 PM ISTआधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Sambhajinagar Shivsena mahayuti Rada: दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले.
May 11, 2024, 01:19 PM ISTLoksabha election | गुरुवारी प्रियंका गांधी महाराष्ट्रात; 'या' नेत्यासाठी करणार प्रचार
loksabha election Priyanka Gandhi In Nandurbar Tomorrow To Campaign For Lok Sabha
May 8, 2024, 03:15 PM IST