lok sabha

'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.

 

Aug 5, 2024, 08:41 PM IST

Caste Politics : तुमची जात कंची? संसदेत जातीवरून रणकंदन; राहुल गांधींचा भाजपला 'चेकमेट'

caste politics debate in lok sabha : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत चक्क जातीवरून राहुल गांधींना टोला लगावला. जातीवरून केलेल्या ठाकुरांच्या वक्तव्यामुळं संसदेत गदारोळ उडालाय. त्याशिवाय देशभरातही पडसाद उमटले.

Jul 31, 2024, 10:30 PM IST

Rahul Gandhi Speech : राहुल गांधींच्या भाषणात 'चक्रव्यूह', वक्तव्यावरून संसदेत 'महाभारत'

Rahul Gandhi speaks in Lok Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी संसदेत महाभारताचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अभिमन्यूप्रमाणं देशाची जनता कमळाच्या म्हणजे पद्म चक्रव्युहात अडकलीय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

Jul 29, 2024, 07:54 PM IST

काय आहे अग्निवीर योजना? संसदेत राहुल गांधींनी आक्षेप घेतल्यानंतर एवढा वाद का झाला?

Parliament Session 2024 : विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अग्निवीर योजनेवरून लोकसभेत एकच गदारोळ झाला. 

Jul 1, 2024, 04:52 PM IST

निवडणूक जिंकण्यासाठी काही पण! लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा मास्टरप्लान

 लोकसभेतील पराभवानंतर भाजपने आता विधानसा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली. 

Jun 30, 2024, 08:39 PM IST

महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुप

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदी एकमतानं निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे असतील काही विशेषाधिकार. जाणून घ्या त्यांच्या कामाचं स्वरुप 

Jun 26, 2024, 08:02 AM IST

संसदेत शपथ घेतल्यानंतर ओवैसी म्हणाले, ‘जय फिलिस्तीन!’ एकच गदारोळ…

18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय फिलिस्तीन'ची (Jai Palestine) घोषणा दिली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 

 

Jun 25, 2024, 04:03 PM IST

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?

Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.

Jun 18, 2024, 01:06 PM IST