amazing nanagiri

थुकरटवाडीत अफलातून 'नाना'गिरी

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये नटसम्राट-२मुळे धम्माल मस्ती पाहायला मिळाली. भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे यांनी अफलातून 'नाना'गिरी केली. नटसम्राटला कोणी घर देता का, असा डायलॉग नीलेश साबळे म्हणतो...आणि त्याचेवळी म्हाडाचं अर्ज भरा आधी...असे सांगितले जाते. त्यावेळी संवाद तुटतो आणि पुढे मच्छर उडतो...एकच हशा पिकतो...

Jun 15, 2016, 03:58 PM IST