close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : प्रेम प्रकरणातून तरुणीवर वस्ताऱ्यानं हल्ला

 फरार मनान शेखचा पोलीस शोध घेत आहेत

Updated: Jul 12, 2018, 01:58 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका १९ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातील हा हल्ला करण्यात आला. यात पीडित तरुणी गंभीर जखमी झालीय. प्रेमभंग केल्याच्या रागात आरोपी मनान शेख यानं पीडित तरुणीवर वस्ताऱ्याने वार केले. पीडित मुलीला जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून फरार मनान शेखचा पोलीस शोध घेत आहेत.