कामात अडथळे आल्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. नोकरी किंवा व्यवसायात एखादा निर्णय घाईने घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या.