indian tean

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

Jun 13, 2016, 10:19 AM IST
अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

/marathi/news/sport-bar/how-indian-cricket-team-become-a-good-team-in-fielding/317124 भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात.  Jun 13, 2016, 10:19 AM IST अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल