injuried
injuried
खंडाळ्यात एक्सप्रेसवर दरड कोसळून तीन जण जखमी...
पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात तीन प्रवासी जखमी झाले असून कर्जतमधील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Aug 21, 2017, 12:07 PM IST