Movie Bad Newz
Bad News: तृप्ती डिमरी गर्भवती? फोटो रिलीज होताच चाहत्यांचा अपेक्षाभंग!
Triptii Dimri : 'ॲनिमल' चित्रपट आणि रणबीर कपूरची अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती लग्नापूर्वी प्रेग्नेंट आहे की काय अशी चर्चा रंगली आहे.
Mar 20, 2024, 12:02 PM IST