samsung galaxy s23 ultra

अशी ऑफर कुठेच नाही; 1,24,999 रुपयांचा सॅमसंगचा जगात भारी फोन मिळतोय 35 हजारांना... कसा? पाहा

Amazon Prime Day Sale 2024: नवा मोबाईल घ्यायच्या विचारात असाल आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलवर तुमचं विशेष प्रेम असेल, तर फोनचे हे पर्याय तुमच्याचसाठी... 

 

Jul 20, 2024, 03:43 PM IST

CM योगींनी 'या' मोबाईलने घेतला सेल्फी, 200 MP कॅमेरा आणि...

Ram Mandir : अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पीएम मोदी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथही उपस्थित होते. या सोहळ्यानंतर सीएम योगींनी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची भेट घेतली.

Jan 22, 2024, 04:32 PM IST

Xiaomi 13 Ultra : फोन आहे की DSLR कॅमेरा? सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra ला टक्कर देणार Xiaomi 13 Ultra

Xiaomi 13 Ultra : Xiaomi 13 Ultra फोन हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होणार आहे. 18 एप्रिल रोजी चिनी बाजार हा फोन लाँच होणार आहे. शोओमीने या फोनचे फोटो शेअर केले आहेत. Xiaomi 12S Ultra या फोनचे Xiaomi 13 Ultra  हे अपडेट व्हर्जन आहे. 

Apr 16, 2023, 05:34 PM IST

Samsung चा 'हा' फोन iPhone 14 शी करेल स्पर्धा, फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

आयफोन 14 लाँच होण्यापूर्वीच सॅमसंगने कंबर कसली आहे. सॅमसंग लवकरच जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

Aug 3, 2022, 01:18 PM IST

Samsung तब्बल 200 MP कॅमेरा असलेला जबरा स्मार्टफोन; video पाहून तुम्हालाही पडेल भुरळ

 सॅमसंग लवकरच 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. स्मार्टफोनचा कॉन्सेप्ट व्हिडिओ समोर आला आहे.

Jun 9, 2022, 04:06 PM IST