tekadi ganesh
नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड
नागपुरातील सुप्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वस्त्र संहितेला राज्यातील मंदिरांनी प्रतिसाद दिला आहे.