womens clothes measurements
womens clothes measurements
पुरुष टेलर महिलांचं माप घेऊ शकणार नाही, ना केसही कापू शकणार; महिला आयोगाचा प्रस्ताव; 'या' राज्यात गदारोळ
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने (Uttar Pradesh State Women Commission) चुकीच्या स्पर्शापासून आणि पुरुषांच्या वाईट हेतूपासून वाचवण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार पुरुषांनी (टेलर) महिलांचे कपडे शिवू नयेत, तसंच त्यांचे केसही कापू नयेत. जीममध्ये महिला ट्रेनरही असायला हवी.
Nov 8, 2024, 02:45 PM IST