गांधारी नदी

रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jun 24, 2015, 05:44 PM IST
रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

/marathi/news/maharashtra/raigad-in-flood-risk-the-danger-of-the-water-level-of-the-river-savitri-gandhiri/277796 सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. Jun 24, 2015, 05:44 PM IST रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी