बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात फी घेतात.
फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची नेटवर्थ 1000 कोटींपेक्षा जास्त आहे.
परंतु, बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे. ज्याने फक्त 3 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
हा अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार पेक्षा जास्त श्रीमंत आहे.
सलमान खानची एकूण संपत्ती 2900 कोटी रुपये आहे. तर अक्षय कुमारची 2700 कोटी इतकी आहे.
मात्र, रमैया वस्तावैयामधील अभिनेता गिरीश कुमार तौरानीची संपत्ती 4700 कोटी इतकी आहे.
चित्रपटानंतर गिरीशने 2016 मध्ये वडिलांच्या कंपनीमध्ये सीओओच्या पोस्टवर काम करत आहे.