फुलवंती चित्रपटामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
अशातच आता प्राजक्ता माळी नेहमी प्रमाणे चाहत्यांशी मनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या आहेत.
ज्यामध्ये तिने चाहत्यांना प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते? म्हणत कोडं विचारलं आहे.
यामध्ये तिने 3 पर्याय दिले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. वजन 51 ठीक आहे, वजन 50 कर आणि वजन 53?
त्यासोबतच तिने कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय आणि आजूबाजूचे एवढी बारीक नको होवू असं म्हणत आहेत असं म्हटलं आहे.
अभिनेत्रीने तिचे वजन 51 किलो असल्याचं सांगितले आहे. पण तिला तिचे वजन 50 किलो करायचं असल्याचं म्हटलं आहे.