Highest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट

Published by: Zee Team | May 10, 2023

नयनतारा

नयनतारा ही साऊथ मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ती 2 ते 10 कोटी इतकं मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

समंथा रूथ प्रभू

समंथा रूथ प्रभू ही एक सर्वात लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे. आपल्या एका चित्रपटासाठी समांथा ही 3 ते 8 कोटी रूपये मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

काजल अग्रवाल

काजल अग्रवाल ही हिंदी आणि दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या एका चित्रपटासाठी ती 1.5 ते 4 कोटी रूपयांचे मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

रकूल प्रीत सिंग

रकूल प्रीत सिंग ही अभिनेत्री सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या एका चित्रपटासाठी ती 1.5 कोटी ते 4.5 कोटी रूपयांचे मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

पूजा हेगडे

पूजा हेगडे ही देखील लोकप्रिय दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे. ती आपल्या एका चित्रपटासाठी 2.5 कोटी ते 7 कोटी मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

रश्मिका मंदाना

पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना ही आपल्या एका चित्रपटासाठी 2 ते 5 कोटी रूपये घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

श्रीनिधी शेट्टी

श्रीनिधी शेट्टी ही एक लोकप्रिय आणि स्टायलिश साईथ इंडियन अभिनेत्री आहे. आपल्या एका चित्रपटासाठी ती 1 ते 3 कोटी रूपये मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया बाहूबलीमध्ये झळकली होती. तीही आपल्या प्रत्येक चित्रपटांसाठी मोठं मानधन घेते.

Published by: Zee Team | May 10, 2023

किर्थी सुरेश

अभिनेत्री किर्थी सुरेश ही एक लोकप्रिय दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी 1 ते 3 कोटी रूपये घेण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | May 10, 2023

VIEW ALL

Read Next Story