जगातील सर्वात शक्तीशाली ज्यूस; फक्त 15 दिवसातच रिझल्ट मिळतो

Published by: Zee Team | Nov 14, 2024

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकवा जाणवतो.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

बीटरुटचे सेवन केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. बीटरुट हा फळभाजीचा एक प्रकार आहे.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर ते शरारीसाठी अत्यंत लाभदायी ठरते.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Nov 14, 2024

VIEW ALL

Read Next Story