समोसा भारतीय नाहीच! मग कसा इतका लोकप्रिय?

समोसा दिवस

आज 5 सप्टेंबर समोसा दिवस आहे. त्यानिमित्तानं त्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया..

कसा सुरु झाला प्रवास!

14 व्या शतकात, जेव्हा काही व्यापारी मध्य पूर्व आशियातून दक्षिण आशियामध्ये आला. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची जेवणाची संस्कृती घेऊन आले ज्यामध्ये समोसा समाविष्ट होता.

समोसा मुळात भारतीय नाही!

जेव्हा समोसा भारतात आला तेव्हा खुसरो अमीर यांना खूप आवडला आणि त्यांनी त्यांच्या शाही भोजनालयात त्याला स्थान दिले.

आधीचा समोसा कसा होता?

सगळ्यात आधी समोस्याची जी फिलिंग होती ती मेव्याची असायची. पण भारतीयांना ते आवडलं नाही त्यांनी एक्सपेरिमेंट केले.

बटाट्याचं स्टफिंग

समोस्यात भारतीयांना सगळ्यात जास्त बटाट्याचं स्टफिंग आवडलं तेव्हापासून आतापर्यंत समोस्यात बटाट्याचं स्टफिंग घालण्यात येतं.

बंगालचा समोसा

बंगालमध्ये गेलात तर तिथे बटाटा आणि शेंगदाण्यापासून मटनाचे देखील समोसे तुम्हाला मिळतील. त्याला तिथले लोक सिंघाडा देखील बोलतात.

(All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story