कुटुंबातील अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी फळे खाण्याचा सल्ला देत असतात.
चांगल्या आरोग्यासाठी सफरचंद आणि केळी खूपच फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.
मात्र, केळी आणि सफरचंद यामध्ये सर्वात जास्त आरोग्यासाठी फायदेशीर काय? जाणून घ्या सविस्तर
जर पोषक घटकांचा विचार केला तर सफरचंदापेक्षा केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
केळी पोटासाठी फायदेशीर असते. कारण केळीमध्ये फायबर असते. जर दररोज केळीचे सेवन केले तर ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि रोगांशी लढण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)