फक्त उन्हाळ्यातच नाही तर निर्जलीकरणाची समस्या हिवाळ्यात देखील होऊ शकते. चला याची लक्षणे जाणून घेऊयात.
निर्जलीकरणामुळे लघवीचे प्रमाण कमी होऊन त्याचा रंग गडद पिवळा होतो.
हे सर्वात सामान्य लक्षण असले तरी हिवाळ्यात नेहमीच जाणवत नाही.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते.
डिहायड्रेशनमुळे तोंड कोरडे होते आणि ओठ फुटतात.
डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)