50 वर्षांनंतर शुक्र शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षाव

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

15 नोव्हेंबरला शनी मार्गी झाला आहे. आता 22 नोव्हेंबरला शनीचा आणखी एक दुर्लभ योग तयार होत आहे. शनी आणि शुक्र मिळून हा योग येत आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

22 नोव्हेंबरला शनी-शुक्र एकमेकांपासून 60 आणि 300 डिग्री कोनावर स्थित असतील.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

शुक्र-शनीच्या या त्रिएकदाशी कोणीय संयोगला 'लाभ दृष्टी' म्हटलं जातं. शनी आणि शुक्रची स्थितीचा कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घ्या.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

वृष

कामात सुधारणा होईल. नवी नोकरी मिळण्याची फार शक्यता आहे. संपत्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. संपत्ती जमा करणं सोपं होईल.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

व्यापाऱ्यांसाठी ही फार योग्य वेळ असल्याचं दिसत आहे. उद्योगातील नफा वाढू शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

तुळ

अचानक धनलाभ होऊ शकतो. नव्या संधींचा फायदा उचलून खूप नफा कमवाल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार. थांबलेल्या कामाला वेग मिळेल.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

वृश्चिक

मान, सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचा योग आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सोने, चांदी किंवा वाहन खरेदीचा योग आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 19, 2024

VIEW ALL

Read Next Story