IPL 2024 : एमएस धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSK ने शेअर केला Video

Published by: Zee Team | Feb 09, 2024

महेंद्रसिंग धोनीची IPL 2024 मध्ये नवी जर्सी कशी असणार, याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

एमएस धोनीच्या नेतृ्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. 2023 मध्येही चेन्नई चॅम्पियन बनली होती.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून म्हणजे 2008 पासून धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतोय.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

आता सतराव्या हंगामातही धोनी चेन्नईचं नेतृत्व करतोय. त्याचे फॅन्स त्याची आतुरतेने वाट पाहातायत.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

आयपीएल 2023 दरम्यान धोनीने आपण आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

धोनीने 250 आयपीएल सामन्यात 5082 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 142 कॅच आणि 42 स्टम्पिंगची नोंद आहे.

Published by: Zee Team | Feb 09, 2024

VIEW ALL

Read Next Story