भारत-पाक टी-२० ची प्रॅक्टिस मॅच

भारत-पाक टी-२० ची प्रॅक्टिस मॅच

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० ची प्रॅक्टिस मॅच क्रिकेटप्रेमींसाठी एक स्पेशल ट्रीट ठरणार आहे. भारत-पाक लढतीमध्ये दोन्ही देशांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळेच या मॅचेसना युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. टी-२० वर्ल्ड कपपूर्वी या दोन्ही टीम्समध्ये मॅच होत असल्यानं चाहत्यांसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे.

Sep 17, 2012, 10:16 AM IST

भारत-पाक टी-२० ची प्रॅक्टिस मॅच

/marathi/news/cricket/indo-pak-t20-match/153933 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० ची प्रॅक्टिस मॅच क्रिकेटप्रेमींसाठी एक स्पेशल ट्रीट ठरणार आहे. भारत-पाक लढतीमध्ये दोन्ही देशांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळेच या मॅचेसना युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. टी-२० वर्ल्ड कपपूर्वी या दोन्ही टीम्समध्ये मॅच होत असल्यानं चाहत्यांसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे. Sep 17, 2012, 10:16 AM IST