hamas war
hamas war
इस्त्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा, महाराष्ट्रातून 10000 कामगार पाठवणार... विमा, घर आणि इतका पगार
Israel India : इस्त्रालयमध्ये कामगारांचा तुटवडा पडला असून कुशल कामगारांसाठी इस्त्रालयने भारताशी संपर्क केला आहे. इस्त्रायलला 10 हजार बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या आठवड्यात इस्रायली कंपन्यांचे पथक भारताला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 11, 2024, 03:13 PM IST
...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा
Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या वादात उडी घेत पॅलेस्टाइनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाइनसंदर्भात इराणने एक इशाराच जारी केला आहे.
Oct 16, 2023, 07:54 AM IST