Kangana Ranaut wrote an emotional note for Shahrukh Khan
kangana ranaut wrote an emotional note for shahrukh khan
'शाहरुख म्हणजे देव...', कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या
Kangana Ranaut On Shah Rukh Khan : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखची आणि त्याच्या जवान या चित्रपटाची स्तुती केली आहे. तिनं केलेली पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
Sep 8, 2023, 06:13 PM IST