सरकारचे समर्थन सोडलेले दोन्ही आमदार कोणत्या पक्षाच्या संपर्कात नाहीत- देवेगौडा
ते दोन्ही आमदार कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाहीत- देवेगौडा
भाजपच्या ऑपरेशन कमळने हादरलेल्या काँग्रेसने आता सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने कर्नाटकात राजकीय नाट्य रंगलेले पाहायला मिळत आहे.
Jan 16, 2019, 09:06 AM IST